बैतुल शहरातील रहिवासी असलेले राजेंद्र सेनानी हे भारतातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर प्रत्येकाला पेट्रोल मोफत वाटले. राजेंद्र सेनानी हे पेट्रोल पंपाचे मालक आहेत. त्यांच्या घरी मुलगी जन्माला आल्यावर त्यांनी लोकांना अतिरिक्त पेट्रोल देण्याची ऑ’फर काढली.
ऑ’फरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 100 रुपयचे पेट्रोल घेतले तर त्याला 5 रुपयचे अतिरिक्त पेट्रोल मिळेल. तर दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीने 500 रुपयांचे पेट्रोल घेतले, तर त्याला 10% पेट्रोल मोफत मिळेल. आजकाल, सो’श’ल मी’डि’या’व’र ही व्यक्ती खूप वेगाने व्हायरल होत आहे.
