भोसरी : पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवारी मध्यरात्री सुमारास त्याचे निधन झाले आहे.
हिराबाई किसनराव लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता भोसरी स्मशान भूमी येथे होणार आहे.
